मला डेविड कोपरफ़िल्ड या कादंबरी विषयी माहिती हवी आहे.
काँटिनेंटल प्रकाशन, विजयानगर, पुणे यांनीदेखिल ती छापली आहे.
लेखक आहेत परशुराम देशपांडे.
पण मला माहिती हवी आहे ती ही की, मराठिमध्ये आणखी कोणी-कोणी ही कादंबरी लिहिली आहे?
आणि या कादंबरिवरील आणखी किती चांगली पुस्तके उपलब्ध आहेत.
माहिती दिल्याबद्दल खुप आभारी राहिल.
Thank You.