आपण कोणत्या शहरात आहात?

१. दोघे भांडत आहेत..तिसरा येतो.. चौथा येतो... आणि मग सगळे भांडू लागतात.. समजावे तुम्ही कलकत्त्यांत आहात.

२. दोघे भांडत आहेत..तिसरा येतो आणि बघून निघून जातो...आहो आमची मुंबई...

३. दोघे भांडत आहेत..तिसरा येतो.. आधीचे दोघे एकत्र येऊन तिसऱ्याला मारतात..... दिल्ली हमखास (पाहिले आहे)

४. दोघे भांडत आहेत .. गर्दी जमा होते..त्यातला एक शहाणा चहाची टपरी उघडतो.... अहमदाबाद...

५. दोघे भांडत आहेत...तिसरा येतो.. सॉफ्टवेर प्रोग्रॅम लिहितो भांडण थांबविण्यासाठी ..  पण तो प्रोग्राम चालत नाही.. बंगळूरू.

६. दोघे भांडत आहेत...मग दोघेही मोबाईलवरून फोन करतात....आता ५० लोक भांडत आहेत... चंदीगढ...

सगळ्यात मजेशीर...

दोघे भांडत आहेत...तिसरा येतो ...त्यांना म्हणतो..आमच्या घरासमोर भांडू नका...दुसरीकडे जाऊन भांडा. .... नाही ना ओळखले... पुणे........ हाहाहाहा..

एक पूर्वी मेल आला होता त्यावरून घेतले आहे.