वर्कस्टेशन सजावट स्पर्धा

माझ्या कार्यालयात वर्कस्टेशन सजावट स्पर्धा आहे. फक्त वर्कस्टेशन सजवायचे आहे... कृपया काही कल्पना सुचवा ना ??

वर्कस्टेशनसाठी शब्द नाही सापडला.