आनंदाचं गांव - पुणे

साधं सोपं डॉट कॉम निर्मित

आनंदाचं गांव

हलक्या फुलक्या कवितांची आगळी वेगळी मैफील
(महाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृतमहोत्सवात गाजलेला कार्यक्रम आता पुण्यात!)

कवी व सादरकर्ता : प्रसाद शिरगांवकर

दिनांक १७ नोव्हेंबर २००७, सायं ६

एस एम जोशी सभागृह, पत्रकार भवन शेजारी, पुणे ३०

प्रयोगाचा कालावधी सुमारे एक तास सलग, प्रवेशमूल्य ऐच्छिक

सर्वांना सस्नेह निमंत्रण!

(अधिक माहितीसाठी व आधीच्या कार्यक्रमांची झलक पाहण्यासाठी http://www.sadha-sopa.com/ ला भेट द्या! )