कविता आणि गझल यांत नेमका फरक काय??

मनोगतींन्नो, मी मनोगत व्यासपीठावर अनेक कविता व गझल वाचल्या आहेत. पण यांत नेमका फरक काय आहे हे मला कळले नाही. तसं हवं तर मला कोरडा रसिक   म्हणा, पण क्रुपया फरक सांगा.

धन्यवाद.