झटपट टोमॅटो सूप

  • 5-6 टोमॅटो,
  • 6-7 लसूण पाकळ्या,
  • 1 इंच आल,
  • 2 गाजर,
  • 1 कांदा,
  • मिरेपावडर ,साखर,मीठ .
१५ मिनिटे
४ जणांना

बटर आणि तेल एकत्र कढईत गरम करा 
त्यात चिरलेल लसूण,आल,कांदा,गाजर घाला
ते माउ  झाल की टोमॅटो च्या मोठ्या फोडी घाला
झाकण ठेऊन शिजवा
शक्यतो पाणी घालायच नाही
मग गॅस बंद करा
गार झाल की मिक्सर मधून काढा
हव तेवढ पाणी घालून सारख करायाच आंणी उकळा
त्यात मीठ,साखर,आवडीप्रमाणे घाला
मीरे पाउडर घालून सर्व करा

टोमॅटो ची साल काढायची गरज नाही  cओर्न्फ्लौर सुधा लागत नाही

अतिशय चविश्ट लागत.

सन्जीव कपूर