भकास

फाटलेल्या चादरीचा भोकातून पाहिला मे चंद्र .

पोटात ओरडा होते कावले दोन.

साला , भूक लागली की चंद्र पण भाकरीसारखं दिसतो .

आणि दिसत आकाश भकास , थिगल लागलेल्या शर्टासारखा .

अन सोकते थंडी आतून , शरीराला थंड करत .