अष्टविनायक यात्रा

मी येत्य जून महिन्यामध्ये भारतात तीन लहान मुले व आई वडील आणि वहिनी बरोबर अष्टविनायक यात्रा करण्याच्या विचारात आहे.  या विषयी सल्ला व अधिक माहिती हवी आहे. 

खाजगी वाहनने जाणे योग्य (टोयोटा कालिस, सुमो किन्वा टोयोटा इन्नोवासारख्या) की टुरिस्ट बसने?  आधिक माहिती व सल्ला अपेक्षित.