गर्भ संस्कार

मित्रानो,

आपल्याकडे गर्भ संस्कार करण्याची पद्धत आहे. त्यातला एक भाग हा की विशेष संगीत ऐकणे. आजकाल ओनलाइन पूष्कळ संगीत उपलब्ध आहे. एक साईट ही आहेः
http://play.rhapsody.com/album/garbhsanskar/garbhasanrakshakatantroktam…

अजून काही माहीती उपलब्ध असल्यास, क्रुपया कळवावी हीच विनंती.

ऑनलाईन असल्यास अजूनच ऊत्तम. आता पर्यंत मी ह्या खास विषयावर चर्चा मनोगत वर तरी वाचली नाही आहे. लोकांनी आपले अनूभव वाटल्यास संबंधीत लोकांना नक्कीच फार फायदा होईल.वर दिलेल्या साईट वर टिचकी मारून एकदा तरी हे मंत्र एकले पाहीजे. म्हणजे ह्या चर्चेचा विषय स्पष्ट होईल.

प्राचीन कालातली अजून पूष्कळ माहीती आपण उपयोगात आणत नाही आहे. खर तर ती उघडच नाही आहे. तुमच्या पैकी काही लोकांना जर ही माहिती हाती असेल तर खूपच छान.