अस्मी

.

मी सूर्य.
मी जोती.
मी तेज.
मी अस्मी.

प्रकाशती,
दिशा दाही.
उजळता,
ही दिवटी.

मी दीपक.
मी जोती.
मंद मंद मी,
मी शांती.

स्वाती फडणीस.............१९-०२-२००८