(दृष्टी भ्रम)

आमची प्रेरणा श्वास स्वतीचा यांची कविता दृष्टी भ्रम

(दृष्टी भ्रम)

.

गेले कित्येक दिवस
मला मी ....
जरा बरा वाटत होतो.
मग
गुत्यात चमकणारे दिवे.

आता पाहतो तर,
वाढलेले कान.

उद्या कदाचित!!
शेपटी ही दिसेल.
आणि पुढे,
खूर आलेले हात.
किंवा मग
आणखीन काही...

अस्पष्टसं.....
ढोस 

केशवसुमार ................ ०६-०३-२००८