कुरडई चे नूडल्स

  • दोन कुरडई
  • पाती चा कंदा
  • तीन चार पकळ्या लहसून
  • एक टोमेटो
  • एक गाजर,कोथिंबिर , दोन मिर्च्या
  • मीठ ,तीखट,मसाला चवीनुसार
१५ मिनिटे
दोन

१.कुरडई दोन कप गरम पण्यात दोन तीन मिनिटे भिजून ठेवावि.

२.पऍन मध्ये लहसून मिर्च्या ची फोडणी करावी त्यात कांदा परतून घ्यावा,गाजर परतून घ्यावे.

३. कुरडई पाण्या सहीत टकावी मसाला मीठ तीखट चविनुसार टकावे व दोन मिनीटे शिजू द्यावे.

४. शिजल्यावर कोथिंबिर घलावि.

१.आपण मैद्याचे मेगी मक्रोनी पचवू शकतो ,मग हे तर गव्हाचे घरगुती सात्त्विक अन्न .लहान मुलांना देण्या योग्य.

२. कुरडई मोठी असल्यास तुकडे करून घालावे.

माझी मावशी