चारोळी - ३

तुला रडवण्याचा विचार
मी मधल्यामध्येच काटतो
कारण तुझ्या गालांवरल्या अश्रूंचा
मला हेवा वाटतो