आज वाराही फार उनाड झाला
तूझ्या मोहक स्पर्शासाठी
पून्हा तूझ्या अंगणात आला
वा~याच हे खट्याळ वागण
थोडा मी जळलो थोडा राग आला
एकाएकी पून्हा तोच गार वारा
मलाही हलकेच स्पर्शून गेला
तूझ्या अनामिक स्पर्शाची
चाहूल तो देऊन गेला
............................. अमोल