जेव्हा .......

आता जेव्हा हात तुझा हातात होता ....
तुझ्यासंगे लांब चालत रहायचो
घराच्या बाहेर मी पडत नाही
मन घाबरत मी कुठेतरी हरवायचो

जेव्हा तुझा हात खांद्यावर असायचा....
मी त्याला आधार मानायचो 
आता उभा तोल जातो माझा
धड़पड़ताना तेव्हा तुझा हात धरायचो
धड़पड़ताना तेव्हा तुझा हात धरायचो

जेव्हा तू माझ्या जवळ होतीस....

सारी सुख माझ्या जवळ होती
आत्ता काटे विकारलेत अंगानात माझ्या
तेव्हा सारी फुले माझ्या दारात होती

जेव्हा माझ्या ह्र्दायत होतीस....
तेव्हा आत्मा माझ्या मनात होता
आता मी जीवंत प्रेत झालोय इथे
कारण जीव माझा तुझ्यात होता