जाळे

मला पाह्ताच ती खुद्कन हसली
मी मनात म्हटले पोरगी जाळ्यात फसली
मी तिला लग्नाची मागणी घालताच ती शरामली
मला काय माहित होते माझीच कुर्हाड माझ्याच पायी बसली
लग्नानंतर सप्तपदिची अनेकदा आठवण येते
सत्यवानाचे काय झाले असेल हा विचार करून त्याची मात्र कीव येते
लग्नाचा लाडू खावून बघावा असे मोठे म्हणतात
त्यांच्या बत्तिशिचे बोळके, क्यावरचे टक्कल बर्याच गोशती सांगून जातात
म्हणून लग्नाचे आमिष कोणाला दाखावू नये
आपण ज्या खद्दयात पडलो त्यात दुस्र्यास पाडू नये