ग्रीन चिकन

  • १/२ किलो बोनलेस चिकन
  • आले- लसून पेस्ट - २ मोठे चम्चे
  • हिरवी मिर्ची - ४-५ अथवा चवीप्रमाणे े
  • २ मोठे कांदे
  • कोथींबीर - दीड वाटी - बारीक चिर्लेला
  • चवीला मीठ
  • ४ लवंगा
  • ४ विलायची
  • ८ मीरे
  • २ तेज्पत्ता
१५ मिनिटे
३ जणांना
  • प्रथम चिकन धुवून प्रेशर कुकर मध्ये १ चमचा आले लसून पेस्ट व मीठ घालून १ शिट्टी येइ पर्यंत अग्दी कमी आचेवर शिजवावे. (पाणी अजीबात घालू नये)
  •   बारीक चिरलेली कोथींबीर व हिरव्या मिर्च्या मिक्सी मधून बारीक करून घ्या.
  • कांद्याचे मोठे काप करून तेलात जरा मीठ घालून परतवून घ्या. - मिक्सी मधून बारीक करून घ्या.
  • दुसर्या कढईमध्ये तेल घाला. त्यात लवंग- विलायची- काळे मीरे व तेज्पत्ता घालून पर्तवा.
  • त्यात हिर्वी मिर्ची व कोथी ंबीरी चे वाटण घाला.
  • चांगले पर्तवून घ्या.
  • नंतर त्यात कांद्यअची पेस्ट घाला.
  • २-३ मिंनीटे परतवली की सर्वात शेवटी चिकन (शिजलेले) घाला.
  • जस्त ग्रीन कलर हवा असेल तर थोडा फूड क्लर घाला.
  • ६-७ मिनीटे शिजू द्या.

हा पदार्थ जरा कोर्डासर अस्तो. नान सोबत छान लाग्तो.

-