गरुडझेप बाकी आहे !

अजुन तर माझी खरी गरुडझेप बाकी आहे,
अजुन तर माझी कसोटीही बाकी आहे,
आत्तापर्यंत तुम्ही फ़क्त जमीन पाहीली आहे,
अजुन तर संपुर्ण आकाश बाकी आहे !