लेज चाट

  • लेज वेफर्स
  • चीज
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • २ चमचे बारीक चिरलेली कोथींबीर
१५ मिनिटे
दोघासाठी

लेज वेफर्स प्लेटमध्ये घ्या. थोडा चुरा करा.

त्यावर चीज किसून घाला.

मग त्यावर कांदा व कोथींबीर घाला.

आणि............

तयार...................

पावसाळ्यात खायला छान आणि झटपट बनते.

नवरा