असे हे जेवणे शक्य नाही

प्रेरणा

तुपाशिवाय जेवणे काही शक्य नाही.

आणि तूप डोळ्यासमोर असल्याने

तोंड मिटणेही शक्य नाही.

--खोडसाळ