लिलू आणि पिलू

लिलू ग लिलू पाहते पिलू

लिलुने बोत लावला पिलू बोताला चावला

लिलू लागली रडायला पिलू लागले उडायला.......