डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती-पुरस्कार वितरण समारंभ

डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती-पुरस्कार  वितरण

ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना जीवन-गौरवार्थ
हस्तेः प्रा. रा. ग. जाधव
अध्यक्षः प्रा. द. मा. मिरासदार

आणि

पुस्तक प्रकाशन

डॉ. गं. ना. जोगळेकर लिखित
'महाराष्ट्र आणि मराठी भाषा'
(श्रीविद्या प्रकाशन, पुणे)
हस्तेः प्रा. द. मा. मिरासदार
वक्त्याः डॉ. कल्याणी दिवेकर

माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ३०
गुरुवार १४ ऑगस्ट २००८ सायंकाळी ६ वा. ३० मि.