अभ्यासक्रम

'जिऑग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम' या विषयावरील पदविका अभ्यासक्रम पुण्यात सुरू झाला आहे. 
'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट' या संस्थेने तो सूरू केला आहे.
विशिष्ट भूप्रदेशाचे संगणकीय नकाशे बनविणे, त्यावरून विविध माहिती तयार करणे व तिचा उपयोग करणे याचे प्रशिक्षण प्रामुख्याने या अभ्यासक्रमात दिले जाते. प्रशासकीय संस्थांमध्ये तसेच खासगी कंपन्यांमध्ये या विषयातील तज्ज्ञांची गरज असते.
अधिक माहितीसाठी :
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट,
पिनाक मेमरीज, दुसरा टप्पा, इमारत एल, कोथरूड, पुणे- ४११०३८
दूरध्वनी: ०२०-२२५४६१६२४, ०२०-२५४६०७९३