हा सुर..

हा सुर वेडा आहे ना थोडा

थोडा शहाणा बेसुर झाला,

सुरात माझ्या मी गातो तराणे

मनात माझ्या तुझे हे गाणे.

  गाउ जरा चल जाउ जरा चल

  आज  मोसम ही बेधुंद झाला,