गारवा!

एका पावसाळी सकाळी,

हाती चहा असावा.

सोबतीला फक्त तू

आणि गारवा असावा....