प्रेम

प्रेम म्हणजे काय असतं

जे हसता हसता रडवतं प्रेयसीला

भेटवण्यासाठी मन वेडे करून मन वेडे करून टाकतो

नजरे नजरेची भेट शब्दांविना

बोलतो थेट, मनात लावतो हुरहुर

डोळ्यांना असते पाणी

हेच तर खरं प्रेम