मनचक्षूःच्या पडद्यावर

मनचक्षू:च्या पडद्यावर
ओघळत येणारे हर्षाचे क्षण
निमिष एक पुरेसे आहे
इवल्याश्या मुठींत
चंदनाच्या उटीत
अत्तराचे रंग मिसळावे तसे