तन्मय होऊन आयुष्याशी

तन्मय होऊन आयुष्याशी
उष:कालाची वाट पाहत
सहज जे झेपेल मानवेल
हरणाऱ्या क्षणात
अगतिक न होता
रंग नवे इंद्रधनुचे तुझ्या वाटेवर फुलत राहोत ही सदिछा