वेड्या मी तुझीच आहे

वेड्या मी तुझीच आहे..
असे स्वप्नं तर नेहमीच
पडत असतात
नव्याने आयुष्याच्या
ऐन उंबरठ्यावर
ती येते देखील
आणि सोडून ही जाते
कारण न सांगता
अशीच हळूच
कोणालाही न कळवता....