आजचा दसरा, आजचा रावण

आजचा दसरा, आजचा रावण

दहशतवादी रावणांना मिळालेय
मोकळे हिरवे रान,
'वोट बँकेच्या' दलदलीत रूतलाय
रामाचा अमोघ बाण.

आलाय आज
पुन्हा दसरा,
टळो देशावरील
सर्व संकटांचा खतरा.