'आर अथवा पार'

'प्रेम, अहिंसा मंत्र'
हीन वृत्तीस तोकडे
फाळणीच्या फळांनी
स्तब्ध तिन्ही माकडे
इथे संपे गांधीवाद
गोडसे भासे खरे
शस्त्र जाणे शस्त्रभाषा
हिशोब अवघे रोकडे
शांतीच्या चरख्यातील
सहिष्णुतेच्या सुतांचे
नेसतील काय वसने
ज्यांचे शेपूट वाकडे
सामंजस्याचे डोसही
बहूत पाजले अता
बकरीच्या दुधावरील
नाही इथे बोकडे
रामानेही रावणाला
गाल दुजा ना दिला
एकदाच त्यांना म्हणा,
"मोजा, शवांचे आकडे"
झाली तेवढी पुरे
थट्टा बधीर संयमाची
बांधण्या ताबूत घ्या
सरणांचीच लाकडे
धर्मग्रंथ ज्यांचा देई
कत्तलीची फक्त दिक्षा
नामशेष होणे जरूरी
जेहादीसह पाकडे
निषेधाची पत्रके अन
नकोच ती कबुतरे
'आर अथवा पार' याचे
देश घाली साकडे