वर्ष २००९

बघता बघता आले

सन दोन हजार नऊ,

इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा

आपल्या माय मराठीतून देऊ !

     गत सालाच्या आठवणी

     काही गोड तर काही कटू ,

     २००९ कडे आता

     नव्या आशेने पाहू ! 

सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!