चारोळी

स्वतः न वेचलेल्या फुलांचा

वास घ्यायचा नसतो

आणि वेचता येत नसतील तर

झाडांना त्रास द्यायचा नसतो...