तू...

तुला विसरणं

म्हणजे स्वतःला विसरणं...

अन् तुला आठवणं म्हणजे

जगाला आठवणं..!