माझ तुझ्यावर प्रेम आहे...पुनःप्रकाशन

पाहीले तुज अन विसर पडला जगाचा...
तुच चूकविलास सखे, ठोका माझ्या हृदयाचा..
हरपून भान गेले, रमलो तुझ्याच विश्वात...
प्रेमात तुझ्या मी, ओलांडली समुद्रे सात...
जीवनात आलिस तू माझ्या, बनुनी नवी पहाट..
वाटले जणू मजला हिच खरी सुरुवात..
पर्वा नाही मला, दुनियेची अन रिती-रिवाजांची ...
खटपट आता फक्त तूला मिळवण्याची...
आता इच्छा एकच, पुन्हा तुल भेटण्याची...
थोडस सांगून बरच कही लपवण्याची..
नजरेत माझ्या फक्त, तुझेच रूप साठले आहे..
तुला पाहण्यासाठी, नयन माझे आसुसले आहे..
होशील का तू माझी, जीवनभरासाठी...
पत्त्यांचा  हा बंगला सत्यात साकारण्यासाठी...
तुझीच ओढ आता ह्या हृदयाला आहे....
एकदाच म्हण फक्त माझ तुझ्यावर प्रेम आहे...
......................माझ तुझ्यावर प्रेम आहे...