स्मितहास्य

तुझ्या साध्या हसन्यातही

जादू आहे आगळी वेगळी

भाग पाडते विसरायला

अंतरीची दुःखे सगळी!

महेशचंद्र खेडकर