तू...

माझ्या साध्या आयूष्याला

तुझ्यामूळे किम्मत आली

निराधार या पाखराला

जगण्यासाठी हिम्मत आली!