स्पर्श

नूसत फोनवरच बोलून

तुझा स्पर्श झाल्यासारख वाटत

एक दिवस नाही बोललो

तरी वर्ष झाल्यासारख वाटत!