ऑनलाईन गझल मुशायरा

मराठी गझल सादर करत आहे जगातला बहुतेक पहिला ऑनलाईन मराठी गझल मुशायरा.
हा मुशायरा पुढचे ६-८ आठवडे दर आठवड्याला एक ह्याप्रमाणे प्रकाशित केला जाणार आहे आणि तो ऑनलाईन ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तेव्हा गझल चाहत्यांनी जरूर भेट देऊन गझलांचा आस्वाद घ्यावा.

दर आठवड्याला आधीचा भाग जाऊन नवीन भाग ऐकायला मिळेल तेव्हा दर आठवड्याला भेट द्यायची विसरू नका... :)