कविता१

शपथ ती खोटी मोतियांची गाठी

कोरड्याच लाटी रिझविण्याचसाठी

कानमंत्र त्याचा थापाड्या जिवाचा

एकटी सतार संग रुधिरांचा

बोल झरणीत ओल पापणीत

गिळता आसवांना भार लेखणीत