वात्सल्य सिंधु

माझी आणखी एक चारोळी ...


म्हणतात आईला वात्सल्यसिंधु ते मला पटत नाही


कारण...


सरीतेच्या पाण्याप्रमाणे आईचे प्रेम वाढते निश्चित


पण घटत मात्र कधीच नाही