तीन चारोळ्या

कौल मनाचा थोडा कलला झुकला आहे

भावमणी शिंपल्यातून हळूच ढळला आहे

क्रिया सागर जरासा शांतीत निवळला आहे

सखे प्रेमचा अर्थ आता कुठे कळला आहे

अनघा उर्फ राही साईराम