का?

का कुठुन अचानक
कुणी हव हवस वाटत
त्याने मग आपलच होउन रहाव
यासाठी मन झुरत

का त्याच्या प्रत्तेक आनंदात
आपल मन आनंदत
आणि प्रत्तेक अश्रुत
तेच मन हळहळत

कळत नाही का?
असं घडू लागत
आयुष्याच्या वेलीवर मग
प्रेमाच फ़ुल झुलू लागत