भातुकली निघाली अमेरिकेला !

आमच्या १४ विद्या आणि ६४ कला ह्या संस्थेतर्फे, संस्थापक श्री. संजय पेठे ह्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे श्री. करंदीकर
ह्यांचा दुर्मिळ १५००+ खेळण्यांचा भातुकलीचा संसार अमेरिकेला चालला आहे. प्रत्येक अनिभा ने पाहिलेच पाहिजे असे
हे प्रदर्शन आहे. तरी अमेरिकेतील प्रत्येक अनिम माणसाने एका तरी गैर- महाराष्ट्रीय व्यक्तीला घेऊन हे प्रदर्शन पाहायला
जायलाच हवे. कारण भातुकली ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे.