यालाच का प्रेम म्हणता.

जीव तुटतो ... यालाच का प्रेम म्हणता..
तू आहेस एवढी एकच भावना जीवाला सुखावते .... यालाच का प्रेम म्हणता..
तू नाहीस आयुष्यात शेवटपर्यंत म्हणुन जीव गुदमरतो ...यालाच का प्रेम म्हणता..
तू नाहीस सोबत म्हणुन पावसात चिम्ब भिजताना कोसळतात अश्रु
त्या सरिसोबत .... जिव तुटायाला ...
यालाच का प्रेम म्हणता.. ?