नवीन गज़ल!

बंधात
फंदात

मी मुक्त-
छंदात

हे राज्य
संपात

लिहि 'तर्क्य'
ढंगात

ते प्रेम
भंगात

सुधारणा - 'मक्त्यात' भंगात हा शब्द 'रंगात' असा वाचा!

( आणखीन काही सुचले तर अवश्य कळवा. 'मी बदलेन'! अनाकलनीय किंवा अगम्य वाटले तर मी जबाबदार नाही. )

प्रतिसाद १ - व्वा! आवडली. पु. ले. शु.

प्रतिसाद २ ( रात्री दीड वाजता ) - आत्ताच काम सुरू करताना पाहिली अन मन भरून आले.

प्रतिसाद ३- बहर जरा मोठी वाटली. पण आवडली.