प्राण

तुझ्या प्रत्येक श्वासातून आहे

प्राण माझा साठलेला

रोधून श्वास किंचित आठव मला

स्पंदन तयाचे जाणवेल तुला..

- आमोद