चांदणं

तुझ्या डोळ्याचं चांदणं

माझ्या डोळ्यातही यावं,

माझं हसणं-बोलणं

तु जगणं जगावं.

तुझ्या ओठातली चवं

माझ्या ओठावर यावी,

माझ्या ओठातली गाणी

तुझ्या ओठवर जावी.