वणवा

प्रेम असतं एक जंगल

नेहमी शांत वाटणारं,

एकदा वणवा लागला की

शेवट पर्यंत पेटणारं.