अंतरंग

शांत काळोख आणि मंद प्रकाश,

      संथ वाऱ्यावर पापण्यांची भुरभुर

तुझ्या अंतरंगात न्हालेलं आभाळ,

      आणि उडू न शकणाऱ्या जीवाची हुरहुर....